Skip to main content

Posts

Featured

चंद्र पेटल्यावर...

बाहेर ये जरा तू तो चंद्र पेटल्यावर आव्हान काय त्याचे जोडीत भेटल्यावर प्रस्ताव चंदनाचा फेटाळला सखे मी हुंगेल कोण त्याला हे अंग खेटल्यावर अर्धीच तावदाने तू उघडली तनाची गे आवरू कसा मी ही आग पेटल्यावर बिन्धास्त खोल आता अलवार यौवनाला उतरेल शर्म थोडी हे ओठ बाटल्यावर ओठात ओठ गुंफू बघ उष्ण श्वास झाले सोडेन ही मिठी मी मनसोक्त वाटल्यावर ...जय

Latest Posts

शायरों का अलग नजरिया...